जुगार... !!!! - विराज काणेकर
जीवनाला मी जुगार म्हणतो ………
जुगार सर्व खेळातील ……..
जिंकायला जिगर लागतो ….!माझ्याकडे तो जिगर नाही ….!
जुगार …..
म्हणजे काय हो ?....
काही अधिक मिळवण्यासाठी ….
आहे त्यातून वजा करणं ….
जवळच्या अस्तित्वाला झोपेच्या गोळ्यांचा overdose द्यायचा ….
लांबच्या स्वप्नांना जागे करण्यासाठी ………!
जुगारच गणित जगावेगळ …….
कधीच न समजलेल ……
रामानुज नेही option ला टाकलेलं …
Einstein लाही ATKT लावलेलं …..
कारण या गणिताचे नियम बदलत राहतात ……
HIV-virusne property बदलाव्या तशा ….
नेमक solution सापडत नाही …..
पण जुगार खेळावाच लागतो …….
अगदी देवालाही ……..
तो नेहमी जुगार खेळतो …
जुगार खेळावा तसा माणूस जन्माला घालतो …
तोच माणूस कधी विवेकानंद होतो ….
कधी दाउद होतो …….
म्हणजे देवही हरू शकतो ….
जुगारच तो ….
सर्व जुगार ….!!!
आईबाप पोराला वाढवतात ….
जुगार …!
कारण बहुतेकवेळा climax वृद्धा श्रमात होतो ….
सकाळी लोकल ने कामावर जाणे …..
जुगार ….!
कदाचित cst ला kasab भेटायला आला असेल ….
पण सुटलेल्या पोटासाठी हा जुगार खेळावा लागतो …
प्रेम करणे …….
जुगार ……!!!
आधी हृदय हरतो …….
मग पैसा हरतो
मग स्वतःच हरतो ……
मिळतं काय …..???...
“ मी समजले आपण फक्त मित्र आहोत ……!!!”
नाहीतर …. “I don’t wanna be in this relation anymore….”
जुगार
खरा म्हटलंय ……….
कोणी ते आठवत नाही ….
असेल कोणी जुगारी ……..
म्हणे “कूच कमाने के लिये कूच गमाना पडता है ….”
पण क्या कमाने के लिये क्या गमाना पडता है …???
ये उत्तरीच नाही सापडता है ………
पैसा कमवायला मूल्य गमवा …
रुपयाच्या मूल्याची किंमत नैतिक मूल्याला काय येणार …..
गमवा नैतिक मूल्य …………
आमच्या शाळेतल्या बाई ….
नैतिक मूल्याचा तास बुडवायच्या …..
गणिताचा तास घेण्यासाठी …
“आकडे ” आले कि नैतिक मूल्य पळून जाते …
शाळेनेच शिकवले ………
सत्ता कमवायचिय ……???....
मग मग स्व -तत्वांचा जुगार खेळ ….!
मग मिळतात वोट बँकेत पासबुक मधली तत्व …….
सत्ता कॅश करण्यासाठी ….
मार्क्स पाहिजेत …?.....मेरीट पाहिजे …..?.....अडमिशन पाहिजे …?...
मग बाकी सर्व आवडीनं लावा जुगारात …
मेरीट ला यायचे …तर खालील गोष्टीही लावाव्या लागतात …
चाटे ,महेश ,Brilliance…..गल्ली बोलातले अनेक प्रोफेसर …मग शाळेतली स्कॉलर batch ….!!!
लावा लावा लावा ….सर्व लावा ….
नाईट मारून अभ्यास +पैसा +आवड ,रस ,छंदाची होल=मेरीट !!!
तरी अडमिशन नाही मिळाले … मग डोनेशनची हेल्प लाईन …
पण जुगार खेळ …..
हॉकी ,फूट बॉल,खोखो ,कबड्डी …….
जुगारात लावायचे खेळ …….
क्रिकेट चा पीक उदंड येण्यासाठी …..
पार्टीतले युवराज पाहण्यासाठी ….
इथे खेळाडू जुगारात बसतात ….द्रौपादिसारखे ….
Bollywoodche किंग ….बीअर चे किंग ….
बोली लावतात …कौरावान्सारखे …
मोदी हरतात (kiwa tase dakhvtaat)
पांडव सारखे …..
मग साहेब धावतात ….
कृष्णासारखे …….
याला modern IPL महाभारत म्हणतात ….
आम्ही कोण …
क्रिकेटचे वस्त्रहरण पाहणारे …..
यांचे कस्टमर ….!!!
मी हरतो ….
मी मिडल क्लास ….
पुढार्यांनी चुत्या बनवण्यासाठी जन्म घेतलेला ….. मी commonman…
मी प्रोफेशनल जुगारी नाही ….
पण बनायचा विचार आहे …..
दररोज पेपर वाचतो ….CET चे फॉर्म शोधतो ….
कोर्स माहिती आहे का तुम्हाला …. नक्की सांगा
DGM…..
Diploma In Gambling Management……..!

No comments:
Post a Comment